Loading...
🎂 Happy Birthday: No One's have Birthday Today in School ,
* New NOTICE: From the Date of 26/01/2026 we are Going to Launch our School site!
Skip to main content

सराव मालिका क्रमांक.१

विषय : सामान्य ज्ञान

गुण: 0 / 10
१. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
अ) सिंह
ब) वाघ
क) हत्ती
ड) बिबट्या
२. सूर्यमालेतील कोणता ग्रह 'लाल ग्रह' म्हणून ओळखला जातो?
अ) बुध
ब) मंगळ
क) शुक्र
ड) शनी
३. 'लोकमान्य' ही पदवी कोणाला देण्यात आली होती?
अ) बाळ गंगाधर टिळक
ब) महात्मा गांधी
क) सुभाषचंद्र बोस
ड) वीर सावरकर
४. संगणकाचा शोध कोणी लावला?
अ) थॉमस एडिसन
ब) ग्रॅहम बेल
क) चार्ल्स बॅबेज
ड) न्यूटन
५. चवीला गोड असलेला पदार्थ कोणता?
अ) मीठ
ब) गूळ
क) मिरची
ड) कारले
६. इंद्रधनुष्यामध्ये एकूण किती रंग असतात?
अ) ५
ब) ६
क) ७
ड) ८
७. साने गुरुजींनी कोणते प्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे?
अ) श्यामची आई
ब) गीताई
क) मृत्युंजय
ड) नटसम्राट
८. 'ग्रामगीता' कोणी लिहिली आहे?
अ) संत तुकाराम
ब) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
क) संत ज्ञानेश्वर
ड) संत गाडगे बाबा
९. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
अ) पुणे
ब) नागपूर
क) औरंगाबाद
ड) कोल्हापूर
१०. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात?
अ) ३६५
ब) ३६६
क) ३६४
ड) ३६०

Comments